Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रAnil Deshmukh : देवेंद्र फडणवीसांची नवी चाल; सचिन वाझेंच्या आरोपानंतर अनिल देशमुखांची...

Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीसांची नवी चाल; सचिन वाझेंच्या आरोपानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

[ad_1]

‘देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करुन द्यावे, यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता, मी ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, हे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सचिन वाझेला आतापर्यंत दोन हत्येच्या गुन्ह्यात अटक झाली. आणखी एका हत्येच्या गुन्ह्यात तो तुरुंगात आहे. सचिन वाझे हा विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.शा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताखाली धरुन देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप करायला लावत आहेत. मी जे आरोप फडणवीसांवर केले होते, त्यामुळे त्यांनी सचिन वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितले जात आहेत’, असे अनिल देशमुख म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments