Monday, September 14, 2026
Homeक्रीडाOlympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये चिटिंग, पुरूष बॉक्सरने महिला खेळाडूचं नाक तोडलं, ४६...

Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये चिटिंग, पुरूष बॉक्सरने महिला खेळाडूचं नाक तोडलं, ४६ सेंकदात सामना संपला

[ad_1]

वास्तविक, महिलांच्या ६६ किलो वजनी गटाच्या लढतीत अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफ आणि इटलीची बॉक्सर अँजेला कारिनी आमनेसामने आल्या. पण गुरुवारी झालेला राउंड ऑफ १६ फेरीतील हा सामना केवळ ४६ सेकंदच चालला. या काळात इटालियन फायटर दोनदा तिच्या कोपऱ्यात जाताना दिसली. सर्वप्रथम, जोरदार पंच सहन केल्यानंतर, ती तिच्या हेडगियरची दुरुस्ती करण्यासाठी कोपऱ्यात गेली, तर दुसरा पंच बसल्यानंतर तिने या लढतीतून आपले नाव मागे घेतले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments