Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशDelhi Coaching Centre : राऊ आयएएस कोचिंग सेंटरकडून मृत विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना...

Delhi Coaching Centre : राऊ आयएएस कोचिंग सेंटरकडून मृत विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत

[ad_1]

जीव गमावलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची आमची तयारी आहे. ताबडतोब २५ लाख रुपये आणि संस्थेचे सीईओ अभिषेक बाहेर आल्यावर २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. येच्या सहा महिन्यात संपूर्ण रक्कम दिली जाईल. असे आश्वासन सेंटरकडून दिले आहे. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात, मी एक मेसेंजर आहे,” असं अॅडव्होकेट मोहित सराफ यांनी एएनआयला सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments