Pimpari : घरासमोर खेळताना गेट अंगावर कोसळून पिंपरीत तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

0
18
Pimpari : घरासमोर खेळताना गेट अंगावर कोसळून पिंपरीत तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री दाभाडे ही शहरातील एका विद्यालयात दुसऱ्या वर्षात बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. ती हॉस्टेलला राहत होती. गायत्रीवर दत्तू गायके याचे एकतर्फी प्रेम होते. तो तिचा पाठलाग करत होता. तसेच तिला फोन करून रस्त्यात अडवून त्रास देत होता. ऐवढेच नाही तर माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये अशी जबरदस्ती दत्तू गायत्रीला करत होता.

Source link