Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: अर्जुनशी लगट करण्याचा प्रियाचा डाव सायलीच्या लक्षात येणार? ‘ठरलं...

Tharala Tar Mag: अर्जुनशी लगट करण्याचा प्रियाचा डाव सायलीच्या लक्षात येणार? ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?

[ad_1]

प्रियाला बाहेर काढू शकणार?

मात्र, प्रिया आपल्या रूममध्ये आहे, हे बघून सायली चिडणार हे त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो आता हळूच दारातून बाहेर वाकून पाहणार आहे. तर, किचनमधून प्रतिमा आत्यासाठी पाणी घेऊन जाणारी सायली अर्जुनच्या रूमच्या लाईट अजून कशा काय चालू, हे बघण्यासाठी आता त्याच्या रूममध्ये जाणार आहे. मात्र, त्याचवेळी अर्जुनने बाहेर वाकून बघितल्यामुळे त्याला वर येणारी सायली दिसणार आहे. आता अर्जुन प्रियाला त्याच्या खोलीतून बाहेर काढू शकेल का आणि यावर प्रियाची प्रतिक्रिया काय असेल? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments