Hyderabad Rape Case: नोकरी मिळाल्याच्या खुशीत तरुणीने दिली पार्टी, दारूच्या नशेत मित्रांनीच केला सामूहिक बलात्कार

0
2
Hyderabad Rape Case: नोकरी मिळाल्याच्या खुशीत तरुणीने दिली पार्टी, दारूच्या नशेत मित्रांनीच केला सामूहिक बलात्कार


Hyderabad crime : अभियंता तरुणीने नोकरी लागल्याच्या आनंदात आपल्या बालपणीच्या मित्रांना बोलावून पार्टी दिली. मात्र दारूच्या नशेत धुंद मित्रांनी आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीवरच बलात्कार केला.



Source link