Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनAlia Bhatt: मुलगी आलियाला मुस्लीम नाव का दिलं? महेश भट्ट यांनी सांगितले...

Alia Bhatt: मुलगी आलियाला मुस्लीम नाव का दिलं? महेश भट्ट यांनी सांगितले कारण

[ad_1]

गुजरातमधील वडील आणि आई मुस्लीम

महेश भट्ट यांनी रेडिफला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, ‘मला दोन्ही विश्व जगण्याचा आनंद मिळाला. माझी आई शिया मुस्लिम होती आणि वडील जानोई समुदायातील पुरुष होते. त्यांनी कधीही सेक्युलर असल्याचे भासवले नाही. विशेष म्हणजे दोघेही आपापल्या धर्माला मानत होते. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम, पण एकमेकांना आपापल्या परीने जगण्याचे स्वातंत्र्य होते. ते कधीच एकमेकांवर कोणतीही गोष्ट लादत नलत.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments