Saturday, August 15, 2026
Homeसातारालोणंद सातारा वाहतूक दोन दिवस बंद रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी देऊर रेल्वे गेट...

लोणंद सातारा वाहतूक दोन दिवस बंद रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी देऊर रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद

सातारा – लोणंद राज्यमार्गावरील देऊर रेल्वे गेट फाटक क्र.४७ रेल्वे रुळाच्या दुरुस्तिसाठी व निरीक्षणासाठी सातरा ते लोणंद हा राज्यमार्गावरील मौजे देऊर रेल्वे गेट फाटक दोन दिवस बंद ठेवुन त्या मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे

सातारा ते लोणंद या राज्यमार्गाच्या वाहतुकीत बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहणेकरीता दि. ३१/०७/२०२४ चे सकाळी ०६.०० वा. पासुन ते ०१/०८/२०२४ चे २०.०० वा. पर्यत दोन दिवसासाठी वाहनांच्या वाहतुक मार्गातील बदलाबाबत

वाहतुक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करणे आला आहे.

१. लोणंद वरुन साताराकडे तसेच फलटण वरुन साताराकडे येणारी अवजड वाहतुक लोणंद वरुन खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे बेंगलोर हायवे वरुन साताराकडे जाईल.

२. साताऱ्याकडून वाढे फाटा ते लोणंदकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक वाढे फाट्यावरून न वळवता

सरळ पुणे बंगलोर महामागनि शिरवळ मार्गे लोणंदकडे जाईल.

३ फलटण वरुन साताराकडे येणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने आदर्की फाटा (फौजी ढाबा) येथुन तडवळे स.वा. वरुन पिंपोडे बु. वाघोली अंबवडे स. वाघोली मार्गे सातारा कडे जातील.

४. लोणंद-सालपे मार्गे येणारी हलकी व दुचाकी वाहने तडवळे स.वा. वरुन पिंपोडे बु. वाघोली अंबवडे स. वाघोली मार्गे सातारा कोरेगांव कडे जातील.

५. सातारा/कोरेगांव कडुन लोणंद व फलटण बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने अंबवडे स. वाघोली येथुन वाघोली मार्गे पिंपोडे बु. ते तडवळे स.वा. ते लोणंद कडे / आदर्की फाटा (फौजी ढाबा) मार्गे फलटण कडे जातील. ६. मौजे देऊर रेल्वे गेट क्रासिंग हा रोड सर्व

प्रकारच्या वाहतुकीसाठी तिन दिवस बंद राहील. 31 1 पर्वा महामंडळ रा. 4. बसेसना अबवडे स. वाघोली येथुन कघाली मार्गे येण्यासाठी व जासाठी परकणगी रोणेल येत आहे. महष्ट्र राज्य म परिवहन जी दोन दिवस देऊर रेल्वे गेट राहणार बंद आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments