Sharad Pawar : “माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही”, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ भन्नाट किस्सा!

0
22
Sharad Pawar : “माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही”, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ भन्नाट किस्सा!


शरद पवार यांनी सांगितले, काही वर्षांपूर्वी मी एका अधिवेशनासाठी चाळीसगावमध्ये गेलो होतो. त्यावेळी आयोजकांनी मला सांगितले की यावेळीच्या अधिवेशनाचं वैशिष्ट म्हणजे, यंदा या भागातील सर्व गुन्हेगार याठिकाणी एकत्र जमले आहेत. मी गंमतीने त्यांना म्हटलं कोण लोक आहेत. या गुन्हेगारांचं असं काय वैशिष्ट आहे?त्यावर त्यांनी मला एका एकाची ओळख करून दिली. हे खिसा कापतात, हे अमुक गुन्हा करतात, ते तमुक गुन्हा करतात. ही त्यांची वैशिष्ट्य आहेत.ते म्हणाले, तुम्हाला हे वैशिष्ट बघायचं असेल तर ते या अधिवेशनाच्या ठिकाणीच बघायला मिळेल.



Source link