Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनHuma Qureshi: हुमा कुरैशीमुळे मोडला 'या' खानचा संसार, वाचा तिच्या खासगी आयुष्याविषयी

Huma Qureshi: हुमा कुरैशीमुळे मोडला ‘या’ खानचा संसार, वाचा तिच्या खासगी आयुष्याविषयी

[ad_1]

हुमा आणि सोहेल यांची भेट सेलेब्रिटी क्रिकेट लीगच्या वेळी झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये चांगले मैत्रिचे नाते होते. नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र हुमा सोहेलला आपला भाऊ मानत होती. हुमासोबतच्या अफेअरविषयी विचारल्यावर सोहेलने म्हटले होते की, ही केवळ अफवा आहे. त्यामुळे याचा कोणावरही काही परिणाम होणार नाही. तसेच सलमान खानच्या वाढदिवशी हुमा सोहेलच्या घरी रात्रभर राहिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या वृत्ताचे खंडन करत टीओआयने सीमा खानच्या हवाल्याने सांगितले की, “हुमा सलमानच्या वाढदिवस पार्टीत आली नव्हती. हुमा ही सलमान आणि अर्पिताची चांगली मैत्रीण आहे. सोहेलची नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments