Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशफिगर मेंटेन करणं सोडा, ४-४ मुलं जन्माला घाला; महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांचं हिंदू...

फिगर मेंटेन करणं सोडा, ४-४ मुलं जन्माला घाला; महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांचं हिंदू महिलांना आवाहन

[ad_1]

उत्तर प्रदेश हातातून गेलंय!

‘उत्तर प्रदेशातील १७ जिल्हे आपल्या हातून गेले आहेत. पश्चिम बंगालमध्येही अशीच परिस्थिती आहे, तिथले लोकही याच आव्हानाचा सामना करत आहेत. आसाममधील ५ लाख लोकांकडे पासपोर्ट आणि व्हिसा नाही. २५ वर्षांपूर्वी ते लोक २ कोटी होते, नंतर ९ कोटी झाले आणि आता ३८ कोटी झाले आहेत. अजून वेळ गेलेली नाही. सावध व्हा, नाहीतर भारताचाही इंडोनेशिया होईल आणि लवकरच तुम्ही अल्पसंख्याक होऊन जाल, असा इशारा प्रेमानंद महाराज यांनी दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments