Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update:राज्यात पावसाचा जोर कायम! कोकण साताऱ्याला रेड, तर मुंबई पुण्यासह...

Maharashtra Weather Update:राज्यात पावसाचा जोर कायम! कोकण साताऱ्याला रेड, तर मुंबई पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

[ad_1]

सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नागपूर, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनात व विजांच्या कडकडाटा सहित पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील चार-पाच दिवस बऱ्याच ठिकाणी हे यलो अलर्ट दिलेला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments