Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात मुसळधार पाऊस; खडकवासला, कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवला, नागरिकांना सतर्क राहण्याचे...

राज्यात मुसळधार पाऊस; खडकवासला, कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवला, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

[ad_1]

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत उद्या शाळा बंद

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील शाळा उद्या (शुक्रवारी, २६ जुलै २०२४) बंद ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पुणे आणि सातारा येथील शाळा उद्या बंद राहणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments