Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रDelhi Rape Crime: सोळा वर्षांच्या मुलीवर छतावर गँगरेप; नंतर पाचव्या मजल्यावरून फेकले...

Delhi Rape Crime: सोळा वर्षांच्या मुलीवर छतावर गँगरेप; नंतर पाचव्या मजल्यावरून फेकले खाली; या पूर्वीही पीडितेवर अत्याचार

[ad_1]

पीडितेने दिलेल्या जबाबानुसार या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार, खुनाचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेवर यापूर्वीही सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणातील आरोपी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुलीने त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा या साठी दबाव आणत होते. दरम्यान, याच आरोपींनी देखील हे कृत्य केले असावे असा संशय मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी त्यांचा हात असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments