Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: ‘वीकेंड का वार’मध्ये धमाका होणार! यावेळी ‘बिग बॉस...

Bigg Boss OTT 3: ‘वीकेंड का वार’मध्ये धमाका होणार! यावेळी ‘बिग बॉस ओटीटी’मधून कोण बाहेर जाणार? नाव आलं समोर!

[ad_1]

Bigg Boss OTT 3 Latest Update: बिग बॉस ओटीटी ३’च्या घरामध्ये सध्या एलिमिनेशनबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. या आठवड्यात शोमधून कोणाला बाहेर काढले जाईल आणि कोण सुरक्षित असेल याबद्दल बराच गोंधळ सुरू आहे. या आठवड्यात घरातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत विशाल पांडे, शिवानी कुमारी आणि लवकेश कटारिया यांची नावे सामील आहेत. हे तिघेही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत, त्यामुळे मतदान करून कोणाला सेफ करायचे याबाबत प्रेक्षक संभ्रमात पडले आहेत. आता यासंदर्भात बिग बॉसच्या घरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या आठवड्यात, घरातील सदस्य ज्या स्पर्धकाला बाहेर काढू इच्छितात ती, दुसरी कोणी नसून शिवानी कुमारी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments