washim crime news : ४ बहिणींनी मिळून एका महिलेची भररस्त्यात दगडाने ठेचून हत्या केली आहे. ही घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गौतम नगर भागात घडली आहे.