Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू; आईच्या मृतदेहासह दोन्ही मुलांनाही नदीत फेकले

पुण्यात गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू; आईच्या मृतदेहासह दोन्ही मुलांनाही नदीत फेकले

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गजेंद्र दगडखैर आणि मृत महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. काही दिवसाने महिला गर्भवती राहिली. आरोपीने महिलेला गर्भपात करण्यासाठी कळंबोली येथे त्याच्या मित्रासोबत पाठवले. मात्र, ८ जुलैला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना ९ जुलै रोजी वराळे येथे नेले आणि महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. आईचा मृतदेह पाहून तिचे दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. या मुलांमुळे आपण पोलिसांच्या तावडीत सापडू असे त्यांना वाटले. पुढे त्यांनी कशाचाही विचार न दोन्ही मुलांनाही नदीत फेकून दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments