Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: सायलीला पुन्हा दिसली प्रतिमा, पण यावेळी अर्जुनही विश्वास ठेवेना!...

Tharala Tar Mag: सायलीला पुन्हा दिसली प्रतिमा, पण यावेळी अर्जुनही विश्वास ठेवेना! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

Tharala Tar Mag: सायलीला पुन्हा दिसली प्रतिमा, पण यावेळी अर्जुनही विश्वास ठेवेना! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

[ad_1]

अर्जुनही विश्वास ठेवेना!

घरी आल्यानंतर सायलीचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे गेले. सायलीने तो फोटो खाली काढून, त्या महिलेच्या चेहऱ्यावर जसे डाग होते, तसे डाग त्या फोटोवर देखील काढले आणि त्यावर पांढरी ओढणी गुंडाळली. यानंतर सायलीला आपण पाहिलेली महिला ही प्रतिमा आत्याच होती, याची खात्री पटली. दुसरीकडे, पूर्णा आजी सकाळी उठून प्रतिमाच्या फोटो जवळ गेल्यावर तिला तिला तो फोटो दिसला नाही. त्यामुळे आजी आरडाओरडा करू लागली. आजीने सगळ्यांना बोलावून फोटोबद्दल विचारलं. तर, त्यावेळी सायली अर्जुनला खोलीत नेऊन त्या महिलेबद्दल सांगितलं. मात्र, आता अर्जुन देखील तिच्यावर विश्वास ठेवत नाहीये. आता सायली प्रतिमाला शोधू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments