Monday, August 31, 2026
Homeमनोरंजनअभिनेता आर. माधवन याची कमाल! व्यायामाशिवाय २१ दिवसांत कमी केलं वजन, असं...

अभिनेता आर. माधवन याची कमाल! व्यायामाशिवाय २१ दिवसांत कमी केलं वजन, असं काय केलं?

अभिनेता आर. माधवन याची कमाल! व्यायामाशिवाय २१ दिवसांत कमी केलं वजन, असं काय केलं?

[ad_1]

काय आहे आर माधवनचा डायट फंडा

कोणताही व्यायाम, धावणे किंवा शस्त्रक्रिया न करता आर माधवन २१ दिवसांत वजन कमी केले आहे. एका ट्विटर युजरने प्रश्न विचारला की, ‘माधवनच्या शरीरात २१ दिवसांत इतके बदल कसे झाले?’ यावर उत्तर देत माधवनने सांगितले की, ‘मी आधूनमधून उपवास करायचो. अन्न हे जवळपास ४० ते ५० वेळा चावायचो.. भरपुर पाणी प्यायचो.. संध्याकाळी ६.४५ नंतर खाणे बंद केले होते. दुपारी ३ वाजल्यानंतर मी कच्चे काहीच खात नव्हतो. फक्त शिजवलेले अन्न. सकाळी लवकर उठून मी चालायला जात होतो. रात्री लवकर झोपायचो. झोपण्याआधी ९० मिनिटे स्क्रीन ऑफ करून ठेवायचो. भरपूर हिरव्या भाज्या खायचो. हे सर्व आरोग्यदायी पदार्थ तुमचे शरीर लवकरच पचवते. त्यामुळे वजन कमी होते.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments