Friday, October 16, 2026
HomeमनोरंजनTRP Report: सायलीच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी, तर तेजश्री प्रधानच्या मालिकेलाही मिळाली...

TRP Report: सायलीच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी, तर तेजश्री प्रधानच्या मालिकेलाही मिळाली जागा! पाहा टीआरपी रिपोर्ट

[ad_1]

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत आता कला आणि अद्वैत यांच्यात प्रेम फुलताना दिसत आहे. कला नेहमीच अद्वैतला त्याच्या वागण्याचा आरसा दाखवत असते. अद्वैत आणि कलामध्ये नवरा-बायकोचं नातं नसलं, तरी दोघेही एकमेकांना सांभाळून घेताना दिसतात. कलाने अद्वैतपासून दूर राहावं म्हणून त्याची आई सतत काही ना काहीतरी टोमणे मारत असते. अद्वैत आजोबांशी फटकून वागल्याने कलाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चिडलेल्या अद्वैतने कलालाच बोल सुनावले. मात्र, आता अद्वैतला आपली चूक उमगली असून, तो कलाची माफी मागताना दिसणार आहे. या मालिकेने ६.७चा टीआरपी मिळवत आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments