Thursday, August 13, 2026
Homeमनोरंजन1234 movie review: वयाच्या २३व्या वर्षी चार मुलांचे आई-बाबा होणाऱ्या सायली-समीरची गोष्ट

1234 movie review: वयाच्या २३व्या वर्षी चार मुलांचे आई-बाबा होणाऱ्या सायली-समीरची गोष्ट

1234 movie review: वयाच्या २३व्या वर्षी चार मुलांचे आई-बाबा होणाऱ्या सायली-समीरची गोष्ट

[ad_1]

‘एक दोन तीन चार’ या चित्रपटात वैदेहीने अतिशय उत्कृष्ट अभिनय केला आहे. कॉलेजमध्ये असणारी बिनधास्त मुलगी त्यानंतर एखादी महिला प्रेग्नंट असल्यानंतर तिचे सतत बदलणारे मूड, तिचे वाढणारे वजन या सगळ्या गोष्टींमधून येणारे नैराश्य या सगळ्या छटा वैदेहीच्या अभिनयात पाहायला मिळाल्या आहेत. दुसरीकडे निपूण अगदी साधा, सरळ आणि शांत नवरा दिसत आहे. त्याची भूमिका देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे त्यातील डायलॉग. मध्यांतापर्यंत निपुण, करण आणि वैदेही प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी झाले आहेत. पुढे चित्रपट थोडे भावनिक वळण घेते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments