Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Underground Metro : मुंबईची पहिली भुयारी मेट्रो 'या' तारखेपासून धावणार; जाणून...

Mumbai Underground Metro : मुंबईची पहिली भुयारी मेट्रो ‘या’ तारखेपासून धावणार; जाणून घ्या मार्ग, स्थानके आणि वेळापत्रक!

[ad_1]

मुंबई भुयारी मेट्रो स्थानके

मुंबईतील भुयारी मेट्रो प्रकल्पांतर्गत ५६ किलोमीटर लांबीच्या २७ ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे. यातील २६ स्थानके भुयारी असतील. कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, सीतालादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे डेपो अशी भुयारी मेट्रोचे स्थानक असतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments