Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशCentral Railway Recruitment : मध्य रेल्वेत २४२४ जागांसाठी भरती; १५ ऑगस्टपर्यंत करा...

Central Railway Recruitment : मध्य रेल्वेत २४२४ जागांसाठी भरती; १५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

[ad_1]

Railway Job: रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट rrccr.com याद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.या भरती मोहिमेत संस्थेतील एकूण २४२४ पदे भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments