Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक..! पोटच्या मुलाने आईला जिवंत जाळले, आग विझवताना पोलीस कर्मचारीही होरपळले

धक्कादायक..! पोटच्या मुलाने आईला जिवंत जाळले, आग विझवताना पोलीस कर्मचारीही होरपळले

धक्कादायक..! पोटच्या मुलाने आईला जिवंत जाळले, आग विझवताना पोलीस कर्मचारीही होरपळले

[ad_1]

एसएसपी संजीव सुमन यांनी सांगितले की, ५० वर्षीय हेमलता यांचा आपल्या सासरच्या लोकांच्या ताब्यात असलेल्या जमिनीबाबत वाद सुरू होता. तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. याबाबत एक एफआयआर दाखल झाला होता. याबाबत आज दोन्ही बाजुच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यांच्यात घर व पैशावरून चर्चा सुरू होती, मात्र एकमत न झाल्याने महिला बाहेर गेली. त्यावेळी मुलाने लायटरने तिला आग लावली. पोलीस मुलाला थांबवूपर्यंत त्याने आपल्या आईला आग लावली होती. पोलिसांनी आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचे हात भाजले. महिलेला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हॉक्टरांनी सांगितले की, महिला जवळपास ६० टक्के भाजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments