[ad_1]
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @ffsfir या हँडलवरून त्यानं धमकी देणारा मेसेज पोस्ट केला होता. ‘अंबानी यांच्या लग्नात बॉम्बस्फोट झाल्यानंतर उद्या अर्ध्या जगात उलथापालथ होईल, असं माझं मन मला सांगतंय, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं.
[ad_2]
Source link
