Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रwarkari bus accident : पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला! मुंबई पुणे एक्स्प्रेस...

warkari bus accident : पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला! मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात ५ ठार

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार आषाढी वारी निमित्त डोंबिवली येथून काही वारकरी हे एका ट्रॅव्हल बसने पंढरपूरला निघाले होते. या बसमध्ये ५४ प्रवासी होते. गाडीत विठ्ठलाच्या नामघोषात सुरू होता. मात्र, अचानक एक ट्रॅक्टर वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल बसला धडकला. हा अपघात ऐवढा भीषण होता की यात पाच जण जागीच ठार झाले तर २० ते २५ जण जखमी झले आहेत. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments