Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAmey Wagh Movie: अमेय वाघ म्हणतोय 'आपण शोधायचं का... रोहित चव्हाणला?' काय...

Amey Wagh Movie: अमेय वाघ म्हणतोय ‘आपण शोधायचं का… रोहित चव्हाणला?’ काय आहे प्रकरण

[ad_1]

चित्रपटाचे दिग्दर्शक घोषणेबाबत म्हणतात, “सोशल मीडिया सध्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय बनला असून ‘लाईक आणि सबस्क्राईब ‘ या दोन क्रिया आपण रोजच्या जीवनात करतच असतो. अगदी वयस्कांपासून लहान मुलांच्या तोंडी हे शब्द सर्रास असतात. अनेकांना प्रश्न पडला असेल, की हे ‘लाईक आणि सबस्क्राईब’, रोहित चौहान काय प्रकरण आहे, तर याचा उलगडा ११ ऑक्टोबरला होणार आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments