[ad_1]
Chiplun news : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) उभारलेली आणि कॉलेजने बांधलेली भिंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी आधीच संगितले होते. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात या भिंतीचा काही भाग कोसळला असून यामुळे बेपत्ता विद्यार्थी घाणेकर यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
[ad_2]
Source link
