Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रMhada lottery : म्हाडाच्या ७५०० घरांसाठी याच महिन्यात सोडत; मुंबईसह पुणे, कोकण,...

Mhada lottery : म्हाडाच्या ७५०० घरांसाठी याच महिन्यात सोडत; मुंबईसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर येथील घरांचा समावेश

[ad_1]

ही लॉटरी मुंबईतील १९०० हजार घरांसाठी काढली जाणार आहे. यासाठीची जाहिरात ही २२ जुलैपर्यंत काढली जाण्याची शक्यता आहे. या लॉटरीसाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांना महिनाभर मुदत दिली जाणार आहे. गणेशोत्सवापूर्वी ही सोडत संगणकाच्या माध्यमाने काढली जाणार आहे, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर मुंबई सोबतच पुणे, कोकण, संभाजीनगर येथील ५ हजार ६०० घरांच्या विक्रीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments