Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : मुंबई, पुण्यात तूफान पाऊस! सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्याला...

Maharashtra Weather Update : मुंबई, पुण्यात तूफान पाऊस! सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी मुंबईत आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दोन्ही जिल्ह्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुण्याच्या घाट विभागात पावसाचा जोर वाढला असून यामुळे धरणाच्या पातळीत देखील हळू हळू वाढ होत आहे. दरम्यान आज देखील हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, ठाणे आणि पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments