Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil: जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; २० तारखेपासून उपोषणाला बसणार, मुंबईतील...

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; २० तारखेपासून उपोषणाला बसणार, मुंबईतील आंदोलनाची दिशाही ठरवणार!

[ad_1]

Manoj Jarange Patil Warns Maharashtra Government: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेले मुदत आज संपली. त्यानंतर जरांगे पाटलांनी संभाजीनगरातील क्रांती चौकात मराठा बांधवांना संबोधित केले. ओबीसीतून आरक्षण न दिल्यास येत्या २० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. तसेच २० तारखेलाच मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरवणार, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments