Saturday, September 26, 2026
Homeमनोरंजनअनंत-राधिकाच्या लग्नात दीपिका पादूकोणने घातला अनारकली ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का

अनंत-राधिकाच्या लग्नात दीपिका पादूकोणने घातला अनारकली ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का

[ad_1]

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने दीपिका पादूकोणचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती ट्रेडिशनल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती लग्नाच्या मांडवात प्रवेश करताना दिसत आहे. तसेच या लाल रंगाच्या ड्रेसवर दीपिकाने गळ्यात सुंदर असा नेकलेस घातला आहे. अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा अतिशय भन्नाट होता. यात देश-विदेशातील नामवंतांनी हजेरी लावली होती. या लग्नात बॉलिवूड स्टार्स, विविध पक्षांचे राजकारणी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पाहुणे आले होते.
वाचा: Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments