Maharashtra MLC Election Result: विधान परिषदेचा निकाल जाहीर, कोणी किती जागा जिंकल्या? A टू Z माहिती

0
23
Maharashtra MLC Election Result: विधान परिषदेचा निकाल जाहीर, कोणी किती जागा जिंकल्या? A टू Z माहिती


विधान परिषदेच्या ११ जागांमध्ये ९ जागा महायुतीने जिंकल्या आहेत. तर, महाविकास आघाडीच्या खात्यात दोन जागा जमा झाल्या आहेत. अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले. शिंदे गटाचे भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांनी विजयी झेंडा फडकावला. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर विजयी आपली विजयी पताका रोवली. भाजपकडून परिणय फुके, पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, अमित गोरखे विजयी झाले आहेत. तर, शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केलेले शकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.



Source link