IAS pooja khedkar :आयएएस पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात, त्या ‘ऑडी’ कारवर पुणे पोलिसांची कारवाई

0
20
IAS pooja khedkar :आयएएस पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात, त्या ‘ऑडी’ कारवर पुणे पोलिसांची कारवाई

खेडकर यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आक्रमक वागणूक देणे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या दालनावर बेकायदा कब्जा करणे, ऑडीवर लाल दिवा लावणे, याप्रकरणी खेडकर यांच्यावर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही दिवसे यांनी केली.

Source link