Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रworli hit and run : मुंबई हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाला...

worli hit and run : मुंबई हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

worli hit and run : मुंबई हिट अँड रन प्रकरणी मिहिर शहाला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

[ad_1]

मिहिर शहाचे वडील राजेश शहाची पक्षातून हकालपट्टी

दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी परिसरात रविवारी सकाळी मीहिर शहा यांच्या बीएमडब्ल्यू कारने प्रदीप नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत प्रदीप यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिहिर शहा यांचे वडील राजेश शहा यांची पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. कार अपघातानंतर मिहीर शहा पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एकनाथ शिंदे म्हणाले की, दोषींना सोडले जाणार नाही. सरकार अपघातग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे, असेही ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments