
विशाल-चंद्रिकाचं भांडण जुंपणार!
नॉमिनेशन प्रक्रियेदरम्यान कृतिका शिवानीला म्हणते की, हिला फक्त इतरांच्या बाबतीत टॅन-टॅन कराचं असतं, मग तिचा विषय असो वा नसो. तर, शिवानी कृतिकाला म्हणते की, तिचा नवराच तिचे सगळे निर्णय घेतो. यानंतर दोघींमध्ये वाद होतात आणि कृतिका म्हणते की, उगाच माझ्या तोंडाला लागू नकोस.