[ad_1]
मात्र, यावेळी देवीने डावा कौल दिल्याने सुमित्रा आई आणि नाना चांगलेच टेन्शनमध्ये आले होते. परंतु, हृषिकेशने आईची समजूत काढत, तिला काही होणार नाही, सगळं काही आनंदात होईल, असं म्हणत घरी नेलं. यानंतर आई-नाना आणि हृषिकेश-जानकी यांनी मिळून आपल्या लग्नाची पत्रिका ओवीला देखील दिली. लग्नाला हजर राहून प्रत्येक फोटोत उपस्थित राहावे, अशी गंमतीशीर विनंती त्यांनी आपल्या मुलीला केली. यामुळे आता ओवीचा राग देखील निवळला आहे. दुसरीकडे, लग्नाचा दिवस जसा जवळ घेतोय, तसतसं हृषिकेश जानकीला एक एक गिफ्ट देत चालला आहे.
[ad_2]
Source link
