Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रmumbai BMW hit and run : वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील...

mumbai BMW hit and run : वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक

mumbai BMW hit and run : वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, शाह आणि बिदावत मरीन ड्राइव्ह येथे ड्राईव्ह करून घरी परतत होते. घटनेच्या वेळी मिहीर शाहने मद्यपान केले होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रदीप नाखवा यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १०५, २८१, १२५ (ब), २३८, ३२४ (४), १८४, १३४ (अ), १३४ (ब) आणि १८७ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. याआधी पुण्यात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments