Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनSai Tamhankar: पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे...

Sai Tamhankar: पावसावरील ‘ती’ पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?

[ad_1]

आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी अतिदक्षीचा इशारा म्हणजे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे व सातारा येथील घाट विभागात देखील अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे.
वाचा : जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments