Mumbai Rain Alert : वसईमध्ये पावसाने घेतला बळी, नाल्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

0
14
Mumbai Rain Alert : वसईमध्ये पावसाने घेतला बळी, नाल्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

Mumbai Rain Alert : वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथील नाल्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला नाल्याजवळ संरक्षक भिंत नसल्याने आर्यनचा तोल जाऊन तो नाल्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Source link