Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रJunnar Bus Accident : जुन्नर तालुक्यात एसटीचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर ;...

Junnar Bus Accident : जुन्नर तालुक्यात एसटीचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर ; २ ठार १५ प्रवासी जखमी

[ad_1]

एसटी बस नगर कल्याण मार्गे जात होती. ही बस ओतूर जवळ आली असता, नगर-कल्याण महामार्गावर समोरून कार येत होती. ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा समोरा समोर येऊन एकमेकांना धडकल्या. ही धडक ऐवढी भीषण होती की, यात कारचा चक्काचूर झाला. तर बसमधील प्रवाशांना हादरा बसला. या कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला तर बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले त्यांनी बस मधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments