Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप लवकरच...

Sanjay Raut : फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप लवकरच उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

[ad_1]

संजय राऊत म्हणाले की, तुमच्या क्लीनबोल्डची वेळ आता आलेली आहे. तोही क्षण तुम्ही लक्षात ठेवा. तुमचे तिन्ही स्टंप उडवणार आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तुमचे तिन्ही स्टंप आता उडणार आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments