Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : '..अन्यथा १३ जुलैनंतरचा निर्णय सरकारला झेपणार नाही' मनोज...

Manoj Jarange Patil : ‘..अन्यथा १३ जुलैनंतरचा निर्णय सरकारला झेपणार नाही’ मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा

[ad_1]

जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेत किमान २०० ठिकाणी तरी सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफ करू.  सरकारने आमच्या विरोधात अभ्यासक उतरवले आहेत. सरकारने १६ टक्के आरक्षण दिलेन्यायालयातटिकलं नाही. १३ टक्के दिलं ते पण टिकू दिलं नाही, आता १० टक्के आरक्षण दिलं, पण लागू होण्याआधीच याचिका दाखल केली आहे, मराठ्यांचे आरक्षण टिकू न देण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments