Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रPolice Recruitment : अन् खाकी वर्दीचं स्वप्न अपुरंच राहिलं; पोलीस भरती दरम्यान...

Police Recruitment : अन् खाकी वर्दीचं स्वप्न अपुरंच राहिलं; पोलीस भरती दरम्यान आणखी एका तरुणाचा मृत्यू, पुण्यातील घटना

[ad_1]

राज्यभरातील तरुण खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून जीवतोड मेहनत घेऊन पोलीस भरतीची तयारी करतात. मात्र गेल्या आठवड्यात नवी मुंबईत पोलीस भरती दरम्यान २ तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुण्यात धावण्याची चाचणी देताना आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुणे शहर पोलीस भरतीदरम्यान ही घटना घडली. मैदानी चाचणीत धावताना एक उमेदवार चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषार बबन भालके (वय २७ वर्षे, रा. कोठे बुद्रूक,ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असं या तरुणाचे नाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments