Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनMirzapur 3: कालीन भैय्या सर्वात महाग! 'मिर्झापूर'साठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?

Mirzapur 3: कालीन भैय्या सर्वात महाग! ‘मिर्झापूर’साठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?

[ad_1]

मिर्झापूर या सीरिजचे दोनही सिझन हिट ठरले गोते. त्यानंतर चाहते तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहात होते. हा तिसरा सिझन ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिझनमध्ये रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, अली फजल, पंकज त्रिपाठी, जीतेंद्र कुमार हे कालाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या कलाकारांनी वेब सीरिजसाठी किती मानधन घेतले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments