Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनSidharth Malhotra: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ५० लाख रुपयांची फसवणूक? काय झालं नेमकं...

Sidharth Malhotra: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ५० लाख रुपयांची फसवणूक? काय झालं नेमकं वाचा

[ad_1]

काय आहे निवेदन?

‘माझ्या लक्षात आले की वेगवेगळ्या सोशल फ्लॅटफॉर्मवरुन माझ्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे. मी, माझे कुटुंब आणि चाहते असल्याचा दावा करीत काही लोकांकडून पैसे लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. आपण ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छितो की मी, माझे कुटुंब आणि माझी टीम अशा प्रकारांना पाठींबा देत नाही. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जर तुम्हाला सोशल साईटवरुन कोणताही संशयास्पद पैशांची मागणी करणारा संदेश माझे नाव घेऊन केला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. सावधगिरी बाळगा आणि चुकीची माहिती पसरवू नका. माझे फॅन्स हेच माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि फॅन्सची सुरक्षा आणि विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे’ असे सिद्धार्थ म्हणाला.
वाचा: कधीकाळी दोन वेळचे अन्नही मिळत नसणाऱ्या भारती सिंहकडे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments