Bai Ga: पाच जन्मातील बायकांची इच्छा पूर्ण करु शकेल स्वप्नील? ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

0
1
Bai Ga: पाच जन्मातील बायकांची इच्छा पूर्ण करु शकेल स्वप्नील? ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित



Bai Ga Trailer: स्वप्नील जोशीचा आगामी चित्रपट ‘बाई गं’ हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.



Source link