Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Police: मुंबई पोलीस दलातील शिपाईमुळे मोठा अनर्थ टळला; ३० हून अधिक...

Mumbai Police: मुंबई पोलीस दलातील शिपाईमुळे मोठा अनर्थ टळला; ३० हून अधिक मुलांना विजेचा शॉक लागण्यापासून वाचवले

[ad_1]

क्रिकेट खेळताना वीजेचा शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबईतील गोरेगाव परिसरात रविवारी धक्कादायक घटना घडली. क्रिकेट खेळताना वीजेचा शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,आदिल चौधरी असे वीजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आदिल हा इयत्ता पाचवीत शिकत असून रविवारी तो आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळण्यासाठी मीनाताई ठाकरे ग्राऊंड येथील मैदानात गेला. क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू म्हाडाने बांधलेल्या पोलीस चौकीच्या छतावर गेला. हा चेंडू काढण्याच्या प्रयत्न करत असताना त्याला विजेचा धक्का लागला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments