Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशLK Advani Hospitalised : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली;...

LK Advani Hospitalised : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

[ad_1]

या आठवड्याच्या सुरुवातीला अडवाणी यांना वृद्धापकाळामुळे २६ जून रोजी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. युरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि जेरियाट्रिक मेडिसिनसह विविध स्पेशालिटीजमधील डॉक्टरांच्या टीमने ९६ वर्षीय अडवाणी यांची वैद्यकीय तपासणी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments