Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रPandharpur Wari 2024: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोल...

Pandharpur Wari 2024: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोल माफी

[ad_1]

Pandharpur Wari 2024: पंढरपूरला आषाढीनिमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments